LocalSend

जवळच्या उपकरणांवर फायली शेअर करा.

मोफत, ओपन-सोर्स, क्रॉस-प्लॅटफॉर्म.

iPhone Screenshot
PC Screenshot

वैशिष्ट्ये

विकेंद्रित

केंद्रीय सर्व्हरशिवाय फायली शेअर करा. फाइल ट्रान्सफर पूर्णपणे पीअर-टू-पीअर आहे.

क्रॉस-प्लॅटफॉर्म

LocalSend Windows, macOS, Linux, Android, आणि iOS साठी उपलब्ध आहे.

मोफत

LocalSend वापरण्यासाठी मोफत आहे. कोणत्याही जाहिराती नाहीत, ट्रॅकिंग नाही, लपवलेल्या किंमती नाहीत.

ओपन सोर्स

स्रोत कोड सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे. प्रत्येकजण प्रकल्पात योगदान देऊ शकतो.

सुरक्षित

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन खात्री देते करते की फक्त तुम्ही आणि प्राप्तकर्ता तुमच्या फायलींमध्ये प्रवेश करू शकतात.

वापरण्यास सोपे

नोंदणीशिवाय एक साधे यूजर इंटरफेस. इतर उपकरणे स्वयंचलितपणे शोधली जातात.

जगभरात उल्लेख केला

LocalSend मिळवा

च्या अंतर्गत परवाना MIT परवाना

© 2022 - 2024 Tien Do Nam